आपला ब्लॉग लिहून पोस्ट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही वेबसाईट वर लॉगिन करणे जरूरी आहे. तुमच्या Dashboard वरील ब्लॉग ह्या बटण वर क्लिक करताच तुमच्या समोर ब्लॉग लिहिण्यासाठी विंडो ओपन होईल. Title bar मध्ये शीर्षक आणि Text box मध्ये मचकूर लिहून घ्यावा. ह्या इथे तुम्ही इतर कुठूनही कॉपी-पेस्ट सुद्धा करू शकता. जर आपणास Image टाकायची असल्यास, Menu bar मधून ती तुम्ही योग्यप्रकारे अपलोड करू शकाल. हे सर्व झाल्यावर तुमचा ब्लॉग Submit बटणवर क्लिक करून Blog admin कडे पाठवावा. पुढे एक किंवा दोन दिवसामध्ये तुमचा ब्लॉग वेबसाईट वर दिसू लागेल. SMS द्वारे तुम्हाला तशी सूचना मिळेल. वेबसाईट वरून तुमच्या ब्लॉगची लिंक तुम्ही WhatsApp, Facebook व इतर माध्यमांवर प्रसारित करू शकाल. जर कोणी आपल्या ब्लॉगपोस्ट वर काही Comment केली तर, लगेचच तुम्हाला SMS द्वारे सूचना मिळेल. कृपया एकदा ब्लॉगचे नियम वाचून घ्यावे ही विनंती.
जर तुम्हाला ब्लॉग पोस्ट करण्याबाबत काही मदत लागल्यास तुम्ही श्री. बिपीन यशवंत पाटील, विरार-वरोर, ह्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.