News and Events


  • वाडवळी लगीन
    वाडवळी लगीन
     15/12/2021  Palghar  Click on this link 

  • चौकळशी वाडवळ समाजातील लग्नविधी
    आज आपल्या चौकळशी वाडवळ समाजातील तरुण वर्ग आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने आपल्या मूळ गावापासून दूर शहरात राहतो.
     01.12.2021  Palghar  Click on this link 

  • Strawberry Farm Visit in Saphale, District Palghar
    First of it's kind, Strawberry is produced for commercial purpose in the dark soil of a village in Saphale, District Palghar, Maharashtra. We met the farmers, Shri. Swarupkumar & Shri. Ulhas Purav to get some insights of their venture.
     12.02.2021  Madhukar Nagar, Saphale  Click on this link 

  • चिंब पावसानं रानं झालं आबादानी
    xyz
     17.07.2020  Borivali, Mumbai  Click on this link 

  • ‘ड्रोन’भरारी - रोहन पराग राऊत
    आपल्या समाजातील युवा पिढी वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करीत असताना, रोहन याने वेगळी वाट चोखंदळून समाजाच्या युवा पिढीसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. संघाचे माजी अध्यक्ष श्री. पराग राऊत व सौ. संगिता राऊत ह्यांचा पुत्र कु. रोहन; याने वयाच्या अगदी कुमारवयात तांत्रिक शिक्षणाच्या आधारे समाज-उपयोगी तसेच पर्यावरणास साजेसे, अनेक असे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत.
     ७.७.२०२०  मुंबई  Click on this link 

  • जीवनात साधेपणा आणा - कुंदन मधूकर राऊत
    Blogpost: 'जीवनात साधेपणा आणा' हा नरपड चे रहिवासी श्री. कुंदन राऊत ह्यांनी लिहिलेला लेख आजच्या सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवणारा आहे.  लिंक वर क्लिक करून आपण लेख नक्की वाचवा व Comments section मध्ये आपला अभिप्राय द्यावा ही विनंती.
     21.04.2020  Narpad, Dahanu  Click on this link 

  • महिला सहल - सापुतारा २०२०
    समाजातील महिलांची सापुतारा येथिल सहलीचे क्षणचीत्रे.
     २८.०२.२०२०  सापुतारा, गुजरात 

  • श्री. प्रकाश विनायक राऊत ह्यांचा 'केळवे फेस्टिवल' मधे सत्कार.
    केळवे येथे राहणारे श्री. प्रकाश विनायक राऊत ह्यांनी विवीध क्षेत्रांमधे स्व:बळावर केलेली प्रगती ही वाखाण्याजोगी आहे. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला सर्व समाजबांधवांन कडुन मानाचा मुजरा. तरूण भारत ह्या वृत्तवहिनिनी प्रसिद्ध केलेला लेख पुढील लिंक वर वाचावा.
     १८.११.२०१९  पालघर  Click on this link 

  • MLA Kshitij Thakur wins successive polls from Nalasopara constituency
    MLA Kshitij Thakur wins the Nalasopara seat to become MLA for the third consecutive time in the Vidhan Sabha polls on Maharashtra state 2019. Heartiest congratulation to him from the entire Digital team.
     26.10.2019  Virar  Click on this link 

  • मा. आमदार हितेंद्र ठाकूर सलग सहाव्यांदा वसई विधानसभेतून विजयी
    वसईचे लोकप्रिय आमदार श्री. हितेंद्र ठाकूर हे सलग सहाव्यांदा वसई विधानसभेतून विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. खालील लिंक वर मटा ने प्रसिद्ध केलेला लेख वाचा.
     25.10.2019  वसई  Click on this link 

  • २९४ - शार्दुल ठाकुर, भारत
    भारतीय कसोटी संघामधुन कसोटी क्रिकेट मधे पदार्पण करणारा समाजातील पहिला खेळाडु, शार्दुल ठाकुर ह्याचे हार्दीक अभिनंदन!!! Mumbai Mirror ह्या वृत्तवहिनिनी प्रसिद्ध केलेला लेख पुढील लिंक वर वाचावा.
     22.10.2018  Palghar  Click on this link 

  • अभिनंदन मा. आमदार कपील पाटील
    आपले ज्ञातीबंधु श्री कपील पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी. त्यांचे हार्दिक अभिनंदन!!! खालील लिंक वर मटा ने प्रसिद्ध केलेला लेख वाचा
     28.06.2018  Mumbai  Click on this link