News and Events


 • श्री. प्रकाश विनायक राऊत ह्यांचा 'केळवे फेस्टिवल' मधे सत्कार.
  केळवे येथे राहणारे श्री. प्रकाश विनायक राऊत ह्यांनी विवीध क्षेत्रांमधे स्व:बळावर केलेली प्रगती ही वाखाण्याजोगी आहे. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला सर्व समाजबांधवांन कडुन मानाचा मुजरा. तरूण भारत ह्या वृत्तवहिनिनी प्रसिद्ध केलेला लेख पुढील लिंक वर वाचावा.
   १८.११.२०१९  पालघर  Click on this link 

 • MLA Kshitij Thakur wins successive polls from Nalasopara constituency
  MLA Kshitij Thakur wins the Nalasopara seat to become MLA for the third consecutive time in the Vidhan Sabha polls on Maharashtra state 2019. Heartiest congratulation to him from the entire Digital team.
   26.10.2019  Virar  Click on this link 

 • मा. आमदार हितेंद्र ठाकूर सलग सहाव्यांदा वसई विधानसभेतून विजयी
  वसईचे लोकप्रिय आमदार श्री. हितेंद्र ठाकूर हे सलग सहाव्यांदा वसई विधानसभेतून विजयी झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. खालील लिंक वर मटा ने प्रसिद्ध केलेला लेख वाचा.
   25.10.2019  वसई  Click on this link 

 • २९४ - शार्दुल ठाकुर, भारत
  भारतीय कसोटी संघामधुन कसोटी क्रिकेट मधे पदार्पण करणारा समाजातील पहिला खेळाडु, शार्दुल ठाकुर ह्याचे हार्दीक अभिनंदन.
   22.10.2018  Palghar 

 • अभिनंदन मा. आमदार कपील पाटील
  आपले ज्ञातीबंधु श्री कपील पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी. त्यांचे हार्दिक अभिनंदन!!! खालील लिंक वर मटा ने प्रसिद्ध केलेला लेख वाचा
   28.06.2018  Mumbai  Click on this link